Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

वसमत पंचायत समितीला कामासाठी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोटार सायकल धारकांचा नाहक त्रास..!

वसमत.अँक्टिव्ह मराठी न्युज जिल्हा विभागीय प्रतिनिधी | रवि कुंटे दि.30 मे.

0 1 4 7 2 7

वसमत पंचायत समितीला कामासाठी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोटार सायकल धारकांचा नाहक त्रास..!*

वसमत.अँक्टिव्ह मराठी न्युज जिल्हा विभागीय प्रतिनिधी | रवि कुंटे दि.30 मे.
वसमत येथे पंचायत समिती परिसरात व पंचायत समितीच्या गेट समोर मोटरसायकल ची अशी भली मोठी रांगच रांग लागते यामुळे प़ंचायत समीतीला कामासाठी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पंचायत समितीच्या गेट च्या बाजूला रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असून मोकळी जागा असून सुद्धा त्या जागेवर मोटरसायकल न लावता ऐन रोडवरच मोटरसायकल उभ्या करत असलेल्या पाहयाला मिळत आहेत, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. व वाहतूकीची देखील मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे, त्यामुळे या प्रकाराला शासन प्रशासन विषेश लक्ष देतील का? असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून होताना दिसत आहे.ॲक्टिव्ह मराठी न्युज साठी जिल्हा विभागीय प्रतिनिधी रवि कुंटे वसमतनगर. हिंगोली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे