
अहिल्यानगर मध्ये मातंग युवा मेळावा संपन्न…..

अ.नगर (प्रतिनिधी) दि.९ नोव्हेंबर . मातंग चेतना परिषद. च्या वतीने मेळाव्याचे आयोजन माऊली कार्यालय येथील. दुपारी दोन वाजता कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वक्ता म्हणून रणरागिनी, लहू कन्या, कुमारी मातंगी उर्फ सुवर्णाताई वाघमारे (समाजसेविका) यांनी आपले हिंदू मातंग समाजा संदर्भात मार्गदर्शन केले. हिंदू मातंग म्हणजे काय.? मातंग समाजाचा इतिहास काय? हिंदू मातंग समाजा संदर्भात माहिती दिली. महापुरुष साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लहुजी वस्ताद साळवे फकीरा रामोशी मांग कोण ? होते. मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय चंद्रकांत काळोखे. आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे स्मारक समिती (सदस्य) महाराष्ट्र शासन (अहिल्यानगर) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मा. प्राध्यापक खिलारे सर मातंग चेतना परिषद. पश्चिम महाराष्ट्र प्रांत (सोलापूर) यांनी जाम ऋषी, मातंग ऋषी व देवदेवतांचा मातंग हिंदू धर्म. मातंगाचे राजे प्रसिंजीत यांच्या संदर्भात माहिती दिली..आपले मनोगत समाजाप्रती मांडले.कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक निशांत नन्नवरे, सामाजिक समरसता मंच तसेच संजय खरे धर्म जागरण मंडल (सदस्य) यांनी परिश्रम घेतले यावेळी उपस्थित , मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते सुनील भोसले विठ्ठल राव उमाप, पोपटराव पाथरे, राहूल वाघमारे , आप्पासाहेब लोहार , शंकर मिसाळ सर , विजय राजगुरू पवन शेरकर सीमा शिंदे, पूनम कानडे , अनिता लोंढे, अनिता राजगुरू नवनाथ लोंढे आशा रोकडे शितल ससाणे अर्पिता रोकडे प्रिया साठे, साक्षी सासणे, श्रद्धा साठे, छाया घोरपडे, दुर्गा घोरपडे शितल काळोखे ,श्वेता खरे यांनी. या कार्यक्रमाला हिंदू मातंग समाजातील युवक युवती महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेश साठे संपादक ॲक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर









