Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगसामाजिक

शाहू शिक्षण संस्थेचा आधारवड स्व.सौ. अनुराधाताई ढोबळे यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी.

0 1 4 7 2 7

शाहू शिक्षण संस्थेचा आधारवड स्व.सौ. अनुराधाताई ढोबळे यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी.


अहिल्यानगर शाहू शिक्षण संस्थेचे सी.डी देशमुख लॉ कॉलेज अहिल्यानगर कॅनेटिक चौक येथे स्व. सौ.अनुराधाताई लक्ष्मणराव ढोबळे यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करून अभिवादन करण्यात आले.
(1) आरोग्य तपासणी आहार विहार मार्गदर्शक: डॉक्टर: कमलाकर तांबटकर व त्यांचे सहकारी टीम
(2) रक्तदान शिबिर : जनकल्याण ब्लड बँक.
(3) संविधान दिनाच्या औचित्य साधून प्रास्ताविकेवर सविस्तर समुदायिक विचार मंथन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक: डॉक्टर अतुल मोरे सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभारी प्राचार्य सारंग गणबोटे सर. प्रा. सचिन तरटे सर. प्रा. क्रांती बागुल मॅडम. प्रा. सिद्धी मॅडम प्रा. आण्णासाहेब थोरात सर. प्रा.सविता तांबे मॅडम. प्रवीण शेलार. ऋषिकेश थोरात. गौरव धलपे यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रम कॉलेजचे सेक्रेटरी प्रा. ना.म.साठे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे