शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेला महात्मा गांधी मानव सेवा इंटरनॅशनल पुरस्काराने सन्मानित.
शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेला महात्मा गांधी मानव सेवा इंटरनॅशनल पुरस्काराने सन्मानित.
गोवा राज्यात शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्था पुनतदगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या सामाजिक संस्थेला 2 ऑक्टोबर २०२४ रोजी गोवा पणजी येथे ज्ञानरचना फाउंडेशन ठाणे या संस्थेच्या वतीने महात्मा गांधी मानव सेवा इंटरनॅशनल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार गोवा राज्याचे विधानसभा अध्यक्ष माननीय श्री रमेश जी तडवळकर साहेब गोवा सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या सौ ममताताई सपकाळ माननीय श्री विनय दादा सपकाळ श्रीराम दादा शिंदे साहेब अमोलजी आल्हाट साहेब ,सौ सुप्रियाताई चौधरी ,श्रीमती सारिका ताई शेलार मॅडम माननीय श्री प्रवीणजी साळवे साहेब डायरेक्टर यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला या वेळी शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री समाज भुषण संजय रामभाऊ वाघमारे व सचिव सौ ताईसाहेब उर्फ रमाबाई संजय वाघमारे शामवेल संभाजी वाघमारे उपस्थित होते. महात्मा गांधी मानव सेवा इंटरनॅशनल पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्यातून तालुक्यातील जिल्हातील गावपातळीवरुन सर्व लहान थोर वडील धारे विचारवंत हितचिंतक कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटना संस्था शुभेच्छाचा वर्षाव होत आहे , शिवस्वराज्य ????बहुउद्देशीय संस्था पुनतगांव ता नेवासा महाराष्ट्र राज्य याचे कार्य दीपस्तंभ प्रमाणे आहे शिवस्वराज्य ????बहुउद्देशीय संस्था पुनतगांव ता नेवासा महाराष्ट्र राज्य याच्या वतीने थोर महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने सामुदायिक पद्धतीने साजरी करण्यात येतात. दिवाळीनिमित्ताने दिवाळीचे सणाचे फराळ ऊस तोडणी कामगारांच्या कामावर जाऊन स्वतः च्या हाताने फराळाचा गोड घास भरवणे संस्थेला महात्मा गांधी मानव सेवा इंटरनॅशनल अवॉर्ड संस्थेला मिळाल्याबद्दल गावचे सरपंच सुदर्शन पाटील वाकचौरे, माजी सरपंच साहेबरावजी पवार साहेब कृषिरत्न विठ्ठलराव पवार साहेब अनंत विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर माऊली पवार कृषी भूषण महाराष्ट्र शासन जिवलग दुनियादारी गुपचे संस्थापक डॉ शामराव काळे पाटील, फोरोज भाई ,बाबासाहेब वाघमारे, ठुबे भाऊसाहे व जिवलग दुनियादारी गुप पुनतगांव, नेवासा तालुक्यातील सर्व आजी-माजी आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच चेअरमन व्हायचं चेअरमन सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष या सर्व मान्यवरांच्या शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेला महात्मा गांधी मानव सेवा इंटरनॅशनल पुरस्कार मिळाल्याबद्दल शुभेच्छाचा वर्षाव केला आहे







