केडगाव ता.दौंड बोरीपार्धी राजमाता मॉ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती लोक कल्याण ग्राहक मंच संघटनेच्या वतीने साजरी.
जिल्हा ग्रामीण विभागीय संपत्ती का संपादिका दिपाली दिवेकर ॲक्टिव्ह मराठी न्यूज खेडगाव

केडगाव ता.दौंड बोरीपार्धी राजमाता मॉ जिजाऊ व स्वामी
विवेकानंद यांची जयंती लोक कल्याण ग्राहक मंच संघटनेच्या वतीने साजरी.
दौंड,. केडगाव (अँक्टिव्ह मराठी) प्रतिनिधी ग्रामीण विभागीय संपादिका दिपाली दिवेकर. दिनांक 14 जानेवारी दि .११/०१/२०४ शनिवार नाथ नगर विद्याल्य बोरीपार्धी मध्य ग्राहक मंचाचे दौंड तालुका अध्यक्ष प्रमोद शितोळे यांनी विद्यार्थ्यांना ग्राहक मंच विषय जनजागृती केली यामध्ये विद्यालय च्या सर्व विद्यार्थ्यानी विषय समजून घेतला व प्रश्न ही विचारले या प्रसंगी
डॉ खताळ, डॉ भगत, श्री. सोमनाथ सोडनवर उपस्थित होते त्यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले दिपाली दिवेकर यांनी विद्यार्थ्यांना आव्हान केले की काही चुक आढळल्यास तक्रार पेटीत तक्रार करा.
विद्यालयाच्या मुख्याध्यापक मनीषा पवार यांनी याबाबत समाधान व्यक्त केले विद्यार्थ्यांमधे चिकित्सकता निर्माण झाली असे त्यांनी मत मांडले या कार्यक्रमात कौदेकर, शिंदे, नेवसे,यांनी आपल्या समस्या मांडल्या यावेळी सोनवणे,शिंदे, काबंळे ,सुपनर,टेगने,ठाकर, गोसावी, आदि शिक्षक उपस्थित होते तसेच शिक्षकेतर वृंद आणी शालेय पोषण आहार च्या बचत गटाच्या जाधव,भडलकर,खोमणे यांनी सहभाग घेतला श्री महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आनंद दादा थोरात यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ॲक्टिव्ह मराठी न्यूज. केडगाव..







