Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

दिव्यांग विकास फाउंडेशन प्रनित दिव्यांग हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांची शासकीय विविध मागण्यासाठी तहसील कार्यालय या ठिकाणी बैठक संपन्न ..

प्रतिनिधी पश्चिम विभागीय सहसंचालक प्रमोद शितोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज दौंड

0 1 4 7 2 7

दिव्यांग विकास फाउंडेशन प्रनित दिव्यांग हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांची शासकीय विविध मागण्यासाठी तहसील कार्यालय या ठिकाणी बैठक संपन्न ..

दौंड (प्रतिनिधी) पश्चिम विभागीय सहसंचालक प्रमोद शितोळे दिनांक 14 जानेवारी दि १३/१/२०२५. रोजी दौंड तहसिलदार अरुण शेलार साहेब यांच्या समवेत दिव्यांगांच्या विविध मागण्या बाबत महत्वाची बैठक संपन्न वंचित दिव्यांगांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करावे. व गेल्या तीन महिन्या पासुन अंत्योदय लाभार्थींना साखर वाटप झालेली नाही तरी त्वरीत साखर वाटप करावी संजय गांधी निराधार योजनेची प्रलंबीत प्रकरणे लवकरात लवकर मंजुर करण्यात यावी अशा अनेक विषयावर सकारात्मक चर्चा केली दिव्यांग विकास फाउंडेशन प्रेनित दिव्यांग हक्क संघर्ष समिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष *बाबासाहेब जगताप* जिल्हा उपाध्यक्ष *रामेश्वर मंत्री* तालुका अध्यक्ष *बाळासाहेब नानवर* तालुका सल्लागार *जालिंदर दिवेकर* उपाध्यक्ष तालुका *राजाराम बारावकर* तालुका कार्याध्यक्ष *रवींद्र शिंदे* *शहाजी बदगरे* वरवंड गाव अध्यक्ष *राहुल रणधीर* *पांडुरंग जगताप* देऊळगाव गाडा गावा अध्यक्ष *भांडगाव* नाना बोरकर अध्यक्ष *शिवाजी मेत्री बाबुराव मोरे* *अतुल शेलार* *राजेंद्र दिवेकर तात्या भोसले* *अतुल बारवकर नाना सुतार विठ्ठल जाधव दत्तात्रेय मैत्रे अविनाश वेताळ ढाढर* पाहुणन *विशाल सटाले* *तेमनीषा दोरगे नंदा तावरे सुनीता माने, उषा पंढरी* इतर दिव्यांग बंधू भगिनींना उपस्थित राहून सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद अँक्टिव्ह मराठी न्यूज.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे