
0
1
4
7
2
7
राहुरी येथिल लक्ष्मीनगर येथे आद्दक्रातिगुरू लहुजी उस्ताद साळवे याची 230वी जयती पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात साजरी .
राहुरी प्रतिनिधी (प्रवीण जाधव) १६ नोव्हेंबर. राहुरी शहरातील लक्ष्मीनगर येथे क्रातिगुरू लहुजी उस्ताद साळवे230वी साजरी करण्यात आली यावेळी क्रातिगुरू लहुजी साळवे जयती उस्तव समितीचे अध्यक्ष आनद जोगदड सामाजीक कार्यकर्ते रविद्र जगधने रमेश जगधने सागर जगधने कैलास जोगदड दै रयत समाचारचे राहुरी शहर प्रतीनीधी दत्ताजी जोगदड यानी पुष्पहार अर्पण करण्यात आले मिरणुकीत मातग समाजाचे व इतर सामाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले आदी अदित्य आव्हाड गौरव जगधने मनोज जगधने शकर जगधने आतुल वाघमारे वसत साहेबराव जगधने सदिप बलसाने आमित जगधने भैया जगधने सुमित सुनिल जगधने हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते

0
1
4
7
2
7







