
0
1
4
7
2
7
हिंगोली वसमत येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी.

हिंगोली (अँक्टिव्ह मराठी ) प्रतिनिधी दि.08/4/2025 रविवार ला वसमत जि.हिंगोली येथे श्रीराम नवमी उत्सव आनंदाच्या वातावरणात पार पडला.
या मधे मिरवणूक. विविध देखावे.ठिक ठिकाणी अन्नदान. शरबत वाटप.डिजे च्या तालावर वाजत गाजत मिरवणूक शहराच्या मुख्य रस्त्यावरून जात शांततेत पार पडली. सदरिल उत्सवासाठी
विश्व हिंदुपरीषद प्रखंड वसमत चे कार्यकर्ते .पोलीस प्रशासन.न.प.प्रशासन. व MSEB प्रशासनाने आपले कर्तव्य पार पाडले.
वसमत शहर पोलीस निरीक्षक मा.सुधिर वाघ यांनी शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
बातमीसाठी. मराठवाडा विभागीय संपादक ज्ञानेश्वर कोसलगे 9822503602
.
0
1
4
7
2
7







